अर्थ : सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे.
उदाहरणे :
ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
समानार्थी : आच्छादणे, घालणे, मांडव घालणे
छप्पर घालणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chhappar ghaalne samanarthi shabd in Marathi.